आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: महिलांच्या अंतर्वस्त्रासोबत आकाश ददलानी करतो \'हे\' विचित्र काम, ऐकून सर्वच झाले हैराण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बिग बॉस' कंटेस्टंट आकाश ददलानीबद्दल एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. नुकतेच घरातील लोकांबद्दल झालेल्या प्रश्नोत्तरात पुनीशने सांगितले की, त्याला महिलांचे अंडरगारमेंटचा वास घेण्याची सवय आहे. हे ऐकून प्रेस क्राँफ्रेसमधील पत्रकार शॉक्ड झाले. शिल्पाला विचित्र पद्धतीने हात लावण्यावर असे बोलला आकाश..

 

जेव्हा एका पत्रकाराने आकाशला विचारले की, शिल्पाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याबद्दल काय म्हणणे आहे त्यावर आकाश बोलला की माझा हेतू चुकीचा नव्हता. तेव्हा पुनीशने आकाशच्या वागणुकीबद्दल मस्करी केली. पण विकासने आकाश आणि पुनीशला अशा प्रकारच्या गोष्टी नॅशनल टेलिव्हीजनवर बोलण्यास रोखले. 

 

शिल्पाबद्दल असे बोलला पुनीश...
- प्रेस काँफ्रेसदरम्यान हिना खान आणि विकास गुप्ता यांनी शिल्पा शिंदेवर टीका केली. शिल्पाने किचन सांभाळण्याशिवाय कोणतेच टास्क केले नाही असे हिना बोलली तेव्हा विकासनेही तिला साथ दिली. विकासने सांगितले की ती जेवण बनवते आणि गॉसिप करत असते. 
- घरातील लोकांचा हा आरोप ऐकल्यावर शिल्पाच्या डोळ्यात अश्रु आले त्यावेळी पुनीशने तिचा सपोर्ट केला आणि म्हटले शिल्पाची इमेज घरातील त्या महिलेसारखी झाली आहे जी फक्त स्वयंपाक बनवते पण त्यासोबतच ती इतर किती काम करते ते कोणी पाहत नाही. 

 

आकाश ददलानी झाला बेघर...
- बिद बॉसचा फायनल एपिसोड 14 जानेवाराला होणार आहे. याच्या बरोबर चार दिवस अगोदर घरातील पाच कंटेस्टंटपैकी एकाला घर सोडावे लागले तो होता आकाश ददलानी. आकाशला सर्वात कमी वोट्स मिळाले आणि तो घरातून बाहेर पडला. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, आकाश ददलानीचे घरातील काही PHOTOS.....

बातम्या आणखी आहेत...