आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीच्या 'राम'ने सर्वांसमोर पत्नीला केले Kiss, समोर आला lip-lock Photo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'सिया के राम' या मालिकेत श्री रामाची भूमिका साकारलेला अभिनेता आशीष शर्मा सध्या चर्चेत आहे. आशीषने आपली पत्नी आणि अभिनेत्री अर्चना तायडेसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केलाय. यामध्ये दोघेही बोल्ड अवतारात स्विमिंगपूलमध्ये लिप-लॉक करताना दिसत आहेत. आशीष-अर्चनाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामधील दोघांची केमेस्ट्री सर्वांना पसंत पडत आहेत. 

 

केले आहे बोल्ड फोटोशूट
- काही काळापुर्वीच आशीषने पत्नी अर्चनासोबत एक बोल्ड फोटोशूट केले होते. यामध्ये दोघंही खुप जवळीक साधताना दिसले होते.
- दिव्य मराठीशी बोलताना अर्चनाने सांगितले होते की, "हे फोटोशूट प्री-प्लांट नाही. मला गोवामध्ये शूट करायचे होते. परंतू याच काळात आशीषने आपल्या शूटिंगमधून थोडा ब्रेक घेतला. त्याने मला साथ दिली आणि हे फोटोशूट समोर आले."

- "आमच्याकडे आशीषचे कपडेही नव्हते. यामुळे आम्ही काहीही घातले. येवढेच नाही तर त्याने माझ्या काही एक्सेसरीजचा वापरही केला. हे फोटोशूट एकमेकांसोबत मस्ती करत असताना झाले. लोक आम्हाला रिजर्व्ड कपलच्या रुपात ओळखतात. या फोटोशूटमधून आमची वेगळीच बाजू पाहायला मिळते. जी खुप हॉट आहे."

- अर्चना टीव्ही अॅक्ट्रेस आणि स्क्रिप्ट रायटर आहे. तिने 'क़ुबूल है' आणि 'संतोषी मां' मालिकेत काम केले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आशीष आणि अर्चनाचे बोल्ड फोटोशूचे 7 PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...