आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oh My God... रात्री 12 वाजता मित्रांनी सुमोना चक्रवर्तीला दिला स्विमिंग पूलमध्ये धक्का, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः विनोदवीर कपिल शर्माची ऑनस्क्रिन पत्नी म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिने वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. या वाढदिवसाला तिच्या काही मित्रांनी तिला अतिशय क्यूट असं सरप्राइज दिलं. सुमोनाने स्वतः या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओत सुमोनाचे काही फ्रेंड्स तिला रात्री 12 वाजता स्विमिंग पूलमध्ये फेकताना देताना दिसत आहेत. त्यानंतर सगळ्यांनी तिला बर्थडे साँग गाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुमोनाने 'कॉमेडी नाइट्स विद कपिल', 'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी शोजमध्ये कपिल शर्माची पत्नी आणि प्रेयसीची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती  'कसम से', 'कस्तूरी', 'बडे अच्छे लगते हैं', 'जमाई राजा'  या टीव्ही मालिकांमध्येही झळकली आहे. सध्या तिच्या हातात एकही प्रोजेक्ट नाहीये.  

बातम्या आणखी आहेत...