आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 व्या वर्षापासून बायसेक्शुअल आहे सनी लियोनी, अशी आहे तिची कहानी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या पोर्न स्टार मिया मल्कोवा खुप चर्चेत आहे. मियाने एक ट्वीट करुन सांगितले आहे की, सनी लियोनीनंतर ती इंडियन फिल्ममेकरसोबत काम करणारी दुसरी पोर्न स्टार आहे. सनी लियोनीने 2012 मध्ये डायरेक्टर-प्रोड्यूसर पूजा भट्टची फिल्म 'जिस्म 2' मधून बॉलीवुडमध्ये एंट्री घेतली होती. 'बिग बॉस' मध्ये सहभागी झाल्यानंतर तीने बॉलीवुडमध्ये प्रवेश केला. एका एपिसोडमध्ये फिल्मचे रायटर महेश भट्ट शोमध्ये आले होते. त्यांनी सनीला फिल्म 'जिस्म 2' साठी साइन केले होते. 13 व्या वर्षापासून बायसेक्शुअल सनीने 16 व्या वर्षी गमावली होती वर्जिनिटी...


- सनीचा जन्म 13 मे 1981 रोजी सर्निया ओंटारिया, कॅनडा येथे झाला. सनी मुळची पंजाबी आहे. ती 11 वर्षाची होती तेव्हा ती फॅमिलीसोबत यूएसमध्ये शिफ्ट झाली.
- सनीचे वडिल एंजीनियर होते. आई हाउसवाइफ होती. तिला एक भाऊ आहे. त्याचे नाव संदीप सिंह वोहरा आणि तो अमेरिकेत शेफ आहे.
- रिपोर्ट्सनुसार 'मोस्टली सनी' या डॉक्युमेंटरीमध्ये सनी वयाच्या 13 व्या वर्षापासून बायोसेक्श्युअल होती असा दावा केला आहे. सनीच्या मुलाखतीचा हवाला देऊनच ही बाब प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली होती. 

- सनीला एका मुलाखतीत विचारले तेव्हा तिने 16 व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली होती असे सांगितले होते. सनी म्हणाली, तो मुलगा हायस्कूलमध्ये बास्केटबॉल खेळायचा. त्याचे वय माझ्याएवढेच होते. आम्ही एकमेकांना आवडू लागलो होतो. मी 16 वर्षाच्या वयाच व्हर्जिनिटी गमावली. कारण मला तसे करायचे होते. मी जे काही केले त्याचा मला पश्चाताप नाही. मी चांगले आयुष्य जगत आहे. माझ्याकडे चांगले कुटुंब आहे. चांगले मित्र आहेत, मी त्या सर्वांबरोबर आनंदी आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा केव्हा आला सनीला पहिला पोर्न व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...