आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही हा Dog, इंस्टाग्रामवर आहेत हजारो फॉलोअर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस-9' फेम किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांनी अलीकडेच त्यांचा पाळीव श्वान असलेल्या बटुकनाथ रायचा पहिला वाढदिवस साजरा केला. या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज या दाम्पत्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. 


बटुकनाथचे आहे इंस्टाग्राम अकाउंट...
- किश्वर आणि सुयश यांचा पेट बटुकनाथचे इंस्टाग्राम अकाउंट आहे. विशेष म्हणजे इंस्टाग्रामवर त्याचे 35 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.  
- सुयश त्याच्या डॉगीचे डिफरंट अँगल्सचे फोटोज क्लिक करुन इंस्टाग्रामवर शेअर करत असतो.
- बटुकनाथच्या बर्थडे पार्टीत टीव्ही इंटस्ट्रीतील काही सेलेब्स त्यांच्या पेट्ससोबत पोहोचले होते.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, बटुकनाथचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...