आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दया भाभीपासून बबीतापर्यंत, रियल लाइफमध्ये यांच्यासोबत जोडले गेलेय 'तारक मेहता...'च्या सौंदर्यवतींचे नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये गोकुलधाम सोसायटीतील माधवी भाभी, दया भाभीपासून बबीतापर्यंत अनेक महिला राहतात. जेठालाल आणि दया भाभी या शोमधील सर्वात प्रसिध्द कपल आहेत. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला या शोच्या अभिनेत्रींच्या रियल लाइफ पार्टनर्सविषयी सांगणार आहोत.


बबीता जी
रियल नाव - मुनमुन दत्ता

कृष्णन सुब्रमण्यम अय्यर आणि बबीता कृष्णन अय्यरची न जुळणारी जोडी तुम्हाला माहिती असेलच. बबीता गोकुलधाम सोसायटीमधील सर्वात सुंदर आणि मॉडर्न महिला आहे. आपल्या फिटनेसकडे लक्ष ठेवणा-या मुनमुन दत्ताने अजूनही लग्न केले नाही. तिचे नाव 'बिग बॉस' अरमान कोहलीसोबत जोडले गेलेय. परंतू नंतर त्यांचे नाते तुटले.


पुढील स्लाइडवर क्लिक पाहा 'तारक मेहता...' च्या दयासोबतच इतर भाभींच्या रियल लाइफ पार्टनर्सविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...