आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिदाई' च्या अॅक्टरने केले न्यूड फोटोशूड, सोशल मीडियावर केले शेयर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही सीरियल 'सपना बाबुल का... बिदाई' मध्ये सारा खानच्या अपोजिट दिसणा-या अॅक्टर अंगद हसीजाने काही दिवसांपुर्वीच फोटोशूट केले. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोजमध्ये त्याने काहीच घातलेले नाही आणि हे फोटो बिंदास सोशल मीडियावर पोस्ट केलेय. काही महिन्यांपुर्वीही त्याने त्याचा एक बोल्ड फोटो फॅन्ससोबत शेयर केला होता. यामध्ये तो बाथटबमध्ये बसलेला दिसत होतात. शेवटच्या वेळी दिसला होता 'वारिस' मध्ये...


- अंगद शेवटच्या वेळी 'वारिस' या सीरियलमध्ये दिसला होता. यामध्ये तो लीड रोलमध्ये होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अंगदचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...