आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - नुकताच 'बिग बॉस 11' चा फिनाले पार पडला आहे. यात शिल्पा शिंदे विनर ठरली. फिनालेनंतर लगेचच शोचा होस्ट सलमान खानने सर्व स्पर्धकांसाठी एक खास पार्टी ठेवली होती. ही पार्टी जवळपास सकाळी 4 पर्यंत चालली. पार्टीदरम्यान सर्वच कंटेस्टंट मस्तीच्या मुडमध्ये होते पण त्यादरम्यान एका व्यक्तीचे वागणेबोलणे बरोबर नव्हते तो म्हणजे सलमान खानचा मेकअपमन राजू नेग.
पार्टीदरम्यान राजू नेगने फार ड्रिंक केले होते आणि तो बेनाफ्शा सूनावाला, सपना चौधरी आणि अर्शी खान यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. नशेत असताना तो नाचादरम्यान त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी सर्व महिला कंटेस्टंटनी त्याच्यापासून् दूर राहण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नव्हता. सलमानने असे सावरले प्रकरण
सलमानला हे प्रकरण समजल्यावर त्याने मेकअप आर्टीस्ट राजूला पार्टीबाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू नेग तिरुपती बालाजीचा फॉलोअर आहे आणि वर्षातले सहा महिने ते दारु-नॉनवेजपासून दूर राहतो. पण त्याचे हे प्रताप पाहिल्यावर तो बाकीचे सहा महिने काय करत असेल ते आपल्याला कळते.
पुढच्या स्लाईडवर पाहा, पार्टीचे काही खास फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.