आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस : या 3 लोकांच्या प्रेमात होती 'भाभीजी' ! एकासोबत होता होता राहिले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'भाभीजी घर पर है' मधून प्रसिध्दी मिळवलेली शिल्पा शिंदे 'बिग बॉस 11' मधील फायनल कंटेस्टेंट आहे. तिचे अफेयर सीरियल 'मायका' मधील को-अॅक्टर रोमित राजसोबत होते हे सर्वांना माहितीच होते. परंतू रोमितच्या अगोदरही शिल्पाच्या आयुष्यात कुणीतरी होते हे खुप कमी लोकांना माहिती असले. रिपोर्ट्सनुसार, रोमितच्या पहिले शिल्पा टीव्ही अॅक्टर राहिल आजमला डेट करत होती. या सीरियलमध्ये काम करत होते राहिल आणि शिल्पा...


- शिल्पा शिंदे आणि राहिल ज्यावेळी 'भाभी' (2002-2008) मध्ये या सीरियलमध्ये काम करत होते. 
- सुरुवातीला शिल्पा आणि राहिल यांचे एकमेकांशी जमत नव्हत. दोघांचे विचार जुळत नव्हते. परंतू हळुहळू सोबत काम करताना त्यांची मैत्री झाली आणि याचे रुपांतर प्रेमात झाले.
- दोघांनी दोन सीरियल्समध्ये एकत्र काम केले. 'भाभी' आणि 'हातिम' (2003)  असे या सीरियल्सचे नाव आहेत.
- परंतू शिल्पा आणि राहिलचे रिलेशनशिप एकावर्षापेक्षा जास्त काळ टिकले नाही. यानंतर ते एकमेकांच्या सहमतीने वेगळे झाले.


- दोघांनी कधीच आपले नाते मान्य केले नाही.
एकेकाळी 3 वर्ष लहान रोमितसोबत लग्न करणार होती शिल्पा, वाचा पुढील स्लाइडवर...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर...

 

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...