आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणतीही अट आणि वचनाशिवाय लग्न न करता 15 वर्षांपासून राहत आहेत एकत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'क्योकी सास भी कभी बहू थी'(2000-2008) मध्ये दीर-भावयची भूमिका केलेले संदीप बसवाना आणि अश्लेषा सावंत गेल्या 15 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. विशेष म्हणजे इतक्या वर्षांनंतरही त्यांचा लग्न करण्याचा काहीच प्लान नाही. ते कोणत्याही अटीविना एकमेकांना साथ देत आहेत.


एकेकाळी संदीपपासून दूर राहण्याचा सल्ला देत होते लोक
- एका मुलाखती दरम्याने अश्लेषाने सांगितले होते की, एकेकाळी स्मॉट टाइन गर्ल असल्यामुळे लोक मला संदीपासून दूर राहण्याचा सल्ला देत होते. अनेक तास एकत्र शूटिंग केल्यामुळे हे दोघं एकमेकांजवळ आले.


एकदा अश्लेषा घरी आली आणि परत गेली नाही
- सुरुवातीची आठवण काढत संदीप म्हणाला की, "आम्ही खुप चांगले मित्र होतो. एकदा ती घरी आली आणि परत गेलीच नाही. आजही कोणत्याही अट आणि वचनाशिवाय आम्ही एकमेकांवर खुप प्रेम करतो."


15 वर्षांनंतरही लग्न करण्याचा काही प्लान नाही
- 2017 मध्ये संदीपला लग्नाच्या प्लानविषयी विचारण्यात आले. तो म्हणाला "मी एका स्टेबल कुटूंबातून आहे आणि मी लग्नाच्या 40 वर्षांनंतरही आपल्या कुटूंबाला खुप खुश पाहिले आहे. परंतू मी असेही अनेक लग्न पाहिले आहेत की, जिथे दोन लोक एकत्र राहण्याला काही कारण नसते. यामुळे आम्ही सुरुवातीलाच ठरवले की, आपण जोपर्यंत एकमेकांसोबत आनंदी आहोत तोपर्यंत एकत्र राहू. नाही तर वेगळे होऊ."
- "रिलेशनशिप तुमच्या आयुष्याला सोपे बनवते. मी कधीच तिला म्हटलो नाही की मी तुला आयुष्यभर प्रेम करेल आणि आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे. तिनेही मला असे कधीच म्हटले नाही. परंतू आम्ही जोपर्यंत एकमेकांवर प्रेम करतो तोपर्यंत एकत्र राहणार आहोत."

काय म्हणते अश्लेषा
- लग्नाच्या प्रश्नावर अश्लेषा म्हणते, "मला रजिस्ट्रेशन ऑफिसमधून कोणत्याही पेपरची गरज नाही. एकत्र राहिल्याने सिक्युरिटी असते. डायमंड्स, कार किंवा घराने नाही. हे आत्म्याचे कनेक्शन असते. टीनएजमध्ये जेव्हा मी संदीपला भेटले तेव्हा थोडी इनसिक्युरिटी होती. परंतू आता असे काही नाही."


पॅरेंट्स बनण्यापुर्वी करणार आहेत लग्न, वाचा पुढील स्लाइडवर...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...