आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस : पहिल्या सीजनपासून आतापर्यंत हे 10 कंटेस्टेंट ठरले वादग्रस्त...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस-11'  चा आज ग्रँड फिनाले आहे. हा शो सुरुवातीपासूनच वादात राहिला आहे. राशी सावंत असो किंवा डॉली बिंद्रा, ओम स्वामी, प्रियंका जग्गा किंवा स्वतःला दाऊदचा जावई म्हणून घेणारा जुबैर खान, या सर्व कंटेस्टेंटची गणना विवादित कंटेस्टेंटमध्ये होते. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही कंटेस्टेंटविषयी सांगणार आहोत. अर्शी खानवर केली वाईट कमेंट...


जुबैर खान
बिग बॉसच्या या सीजनमध्ये स्वतःला दाऊदचा जावई म्हणून घेणा-या जुबैर खानने वाद निर्माण केले. त्याने घरातील काही लोकांसोबत वादही घातला. यासोबतच अर्शी खानला शिविगाळही केली. तिच्यावर वाईट कमेंट पास केल्या. जुबैर अर्शीला दिड दमडीची महिला असे म्हणाला. जुबैरचे दाऊदशी काहीच संबंध नाही ही गोष्टी स्पष्ट झाली आहे.

 

प्रियंका जग्गा
बिग बॉस सीजन 10 ची कॉमनर कंटेस्टेंट असेली प्रियंका जग्गाची गणनाही वादग्रस्त कंटेस्टेंटमध्ये होते. तिचे एग्रेसिव्ह वागणे, शिव्या देणे आणि लोपामुद्रा राउत- मनु पंजाबीच्या आईविषयी पर्सनल कमेंट करण्यामुळे ती वादात सापडली होती. याच कारणामुळे तिला घराबाहेर जावे लागले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बिग बॉसच्या इतर वादग्रस्त कंटेस्टेंटविषयी सविस्तर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...