आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात लहान विनर ठरला प्रिंस नरुला, या वयात कंटेस्टेंटने जिंकले बिग बॉस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही तासांनंतरच बिग बॉसचा 11 चा विनर आपल्या सर्वांसमोर असेल. बिग बॉस 2006 मध्ये सुरु झाले होते. आतापर्यंत बिग बॉसचे 10 सीजन झालेय. या 10 सीजनमध्ये विनर राहणा-यांपैकी प्रिंस नरुला सर्वात लहान वयातील विजेता आहे. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या विनरर्सने कोणत्या वयात हा शो जिंकला होता याविषयी सांगणार आहोत. प्रिंन्स नरुलाने जिंकले होते बिग बॉस सीजन 9...


प्रिन्स नरुला बिग बॉस सीजन 9 (2016) चा विनर राहिलाय. त्यावेळी त्याचे वय 26 वर्ष होते. तो एमटीव्ही रोडीजचा विनरही राहिलाय. सध्या तो 'बढो बहू' या सीरियलमध्ये लकीचा रोल प्ले करतोय.विंदु शेवटचा 'जट जॅन्स बॉन्ड' या फिल्ममध्ये दिसला होता. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा बिग बॉसच्या विनरच्या वयांविषयी सविस्तर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...