आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वादांमुळेही गाजले आहे Bigg Boss, पाहा कॉन्टॅवर्शियल मूव्हमेंट्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज 'बिग बॉस 11' चा ग्रँड फिनाले आहे. शिल्पा शिंदे, विकास गुप्ता आणि हिना खान यांपैकी कोण बिग बॉसचे विजेता ठरेल हे पाहण्यासाठी सर्वत प्रेक्षक उत्सुक आहेत. यावेळी शोमध्ये आलेल्या स्पर्धकांना पाहिल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून घरामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडणे पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या शेवटच्या आठवड्यातही हिना आणि विकासचे भांडण आपल्याला पाहायला मिळाले. हिनाचे कॉन्ट्रोवर्शियल रुप या बिग बॉसच्या माध्यमातून तिच्या फॅन्सला पाहायला मिळाले. परंतू यापुर्वीचे बिग बॉसही असेच कॉन्ट्रोवर्शियल राहिले आहे. 

तसे पाहता बिग बॉसच्या या घराचा वाद काही नवीन नाही. या शोचा पहिला सिझन 2006 मध्ये सुरू झाला होता. तेव्हापासून हा शो वादग्रस्त ठरला आहे.

 

 

divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे 'बिग बॉस'च्या आतापर्यंतच्या सर्व पर्वातील काही मोठ्या वादांबाबत.


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...