आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर अभिनेत्रीने बनवले Abs, यूजर्स म्हणाले - काही खात जा, बारीक झालीये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'नागिन' ची अभिनेत्री आश्का गोराडिया सध्या अॅक्टिंग वर्ल्डपासून दूर आपले आयुष्य एन्जॉय करतेय. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर हॉट योगा करतानाचे फोटोज शेअर करत असते. आश्काने योगा करताना शानदार एब्स बनवले आहेत. नुकताच तिने सोशल मीडियावर एब्स फ्लॉन्ट करतानाचे फोटोज शेअर केले आहे. तिचे हे   ट्रान्सफॉर्मेशन खुप इम्प्रेसिव्ह आहे. 


सोशल मीडिया यूजर्सने उडवली खिल्ली

- आश्काचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिचे काही फॅन्स तिची स्तुती करत आहेत, तर काही तिची खिल्ली उडवत आहेत.
- एका यूजरने आश्काच्या फिजिकची खिल्ली उडवत लिहिले की, " काही तरी खात जा, बारीक झाली आहेस"
- तर दूस-या सोशल मीडिया यूजरने तिचा लूक पाहून लिहिले की, "लवकरच तु बरी व्हावी." तर एका यूजरने लिहिले "दिवसातून कमीत कमी एकदा जेवण करत जा."

ब्रेंटसोबत आश्काने केले दूसरे लग्न 
- आश्काने 3 डिसेंबर 2017 ला बॉयफ्रेंड ग्लोबसोबत लग्न केले. तिने 2015 मध्ये ब्रेंटला डेट करणे सुरु केले होते.
- यापुर्वी आश्काने 2006 मध्ये रोहित बक्शीसोबत लग्न केले होते. जवळपास 10 वर्षांनंतर 2016 मध्ये रोहितसोबत तिचा घटस्फोट झाला.
- आश्काने  'कुसुम' (2003), 'क्योंकि सास भी कभी बहू थी' (2004), 'कहीं तो होगा' (2006), 'विरुद्ध' (2007), 'मेरे अपने' (2007), 'सात फेरे' (2008), 'लागी तुझसे लगन' (2010) सोबतच अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, सोशल मीडिया यूजर्सचे कमेंट्स आणि पाहा आश्का गोराडियाचे PHOTOS...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...