आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : रमजान महिन्यात बॉयफ्रेंडसोबत हॉलिडे एन्जॉय करतेय TV ची अक्षरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अक्षरा म्हणजेच हिना खान सध्या बॉयफ्रेंड रॉकी जयसवालसोबत हॉलिडे एन्जॉय करतेय. हिना आणि रॉकी सध्या गोव्यामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. हिनाने सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटोज शेअर केले आहे. यामध्ये कपल एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसत आहेत. हिनाला काही दिवसांपुर्वी रमजान महिन्यात लहान कपडे घातल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यावर ती म्हणाली होती की, तिला या ट्रोलर्समुळे काहीच फरक पडत नाही. 

 

दिर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहे हे कपल...
हिना आणि रॉकी एकमेकांना दिर्घकाळापासून डेट करत आहेत. दोघंही एकमेकांविषयी खुप पजेसिव्ह आहेत. दोघांची भेट 'ये रिश्ता क्या कहलाता है' (2009) च्या सेटवर झाली होती. हिनाने या शोमध्ये लीड अॅक्ट्रेसची भूमिका साकारली होती. तर रॉकीने या शोचा एग्जीक्यूटिव्ह प्रोड्यूसर आहे. हिना मुस्लिम आहे तर रॉकी हिन्दू आहे. दोघंही लवकरच लग्न करणार अशा चर्चा आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हिना खान आणि रॉकीचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...