आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

38 वर्षांच्या या अॅक्ट्रेसने शेअर केले बिकिनी फोटो, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस' ची एक्स कंटेस्टेंट आणि अॅक्ट्रेस काम्या पंजाबी सध्या बिकिनी फोटोसोबत बोल्ड सेस्टमेंटमुळे चर्चेत आहे. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक स्वीमिंग पूलमध्ये अंघोळ करतानाचा फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले. ती म्हणाली, "माझी चुक, माझी निवड, काहीच पाश्चाताप नाही". सेलिब्रिटींना सोशल मीडियावर सहज ट्रोल केले जाते. यामुळे काम्याने पहिलेच कॅप्शनमध्ये सडेतोड उत्तर दिलेय.


सिंगल मदर आहे काम्या...
- काम्याने बंटी नेगीसोबत लग्न केले होते. 2009 मध्ये या दोघांना एक मुलगी झाली.
- 2013 मध्ये काम्या आणि बंटीचा घटस्फोट झाला आणि ती एकटीच तिच्या मुलीचा सांभाळ करतेय.
- काम्या जवळपास 16 वर्षांपासून छोड्या पडद्यावर काम करतेय. सध्या ती 'शक्ती अस्तित्व के अहसास की' मध्ये प्रीतोची भूमिका साकारतेय.
- यासोबतच काम्या 'कॉमेडी सर्कस', 'बिग बॉस सीजन-7', 'बनूं मैं तेरी दुल्हन' और 'बॉक्स क्रिकेट लीग' सारख्या शोजमध्ये सहभागी झाली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काम्या पंजाबीचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...