आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षे मोठ्या अभिनेत्रीसोबत जोडले जातेय मनवीर गुर्जरचे नाव, 1 मुलीचा आहे वडील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

* मनवीर गुर्जर बिग बॉस सीजन 10 चा विजेता ठरला आहे.
* मनवीर गुर्जर दिर्घकाळापासून अॅक्टिंग वर्ल्डपासून दूर आहे.
* काम्या पंजाबीसोबत मनवीरच्या लिंकअपच्या बातम्या पुन्हा येत आहेत.


मुंबई : 'बिग बॉस' सीजन 10 चा विजेता मनवीर गुर्जर 31 वर्षांचा झाला आहे. मनवीरच्या वाढदिवशी त्याची सो-कॉल्ड गर्लफ्रेंड टीव्ही अभिनेत्री काम्या बंजाबी(38) ने त्याला विशेष प्रकारे शुभेच्छा दिल्या. तिने मनवीरचा फोटो पोस्ट करत मोठा मॅसेज लिहिला. यावर मनवीने कमेंट टाकून आभार मानले आहे. दोघांच्या या संवादामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मनवीर दिर्घकाळापासून लाइमलाइटपासून दूर आहे.
कसे जोडले गेले मनवीरसोबत काम्याचे नाव...
- निगेटिव्ह रोलसाठी बेस्ट अॅक्ट्रेसची अवॉर्ड जिंकला होता. यानंतर तिने इंस्टाग्रामवर चाहत्यांचे आभार मानले.
- तिने एक फोटो शेअर करत लिहिले की, "ज्यांनी मला वोट केले त्या सर्वांचे आभार." या पोस्टमध्ये तिने मनवीर गुर्जरला मेंशन करत लिहिले की, "या स्पेशल व्यक्तीसाठी खुप स्पेशल थँक्स" यानंतर मनवीर आणि काम्याच्या लिंकअपच्या चर्चा सुरु झाल्या.
- यानंतर काम्याने स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, "आम्ही खुप चांगले मित्र आहोत. मनवीर जेव्हा 'बिग बॉस'च्या घरात होता, तेव्हा मी त्याला वोट करण्याची अपील केली होती. जेव्हा मला गोल्ड अवॉर्ड्ससाठी नॉमिनेट करण्यात आले तेव्हा त्याने माझ्यासाठी वोट मागितले. अवॉर्ड जिंकल्यानंतर मी त्याला स्पेशल थँक्स म्हटले. तो माझ्यासाठी खुप खास आहे."
- काम्याला विचारण्यात आले की, मनवीरसोबतच्या तुझ्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात होऊ शकते का, त्यावर ती म्हणाली की, "नाही असे अजिबात होणार नाही, तो नेहमी माझा मित्र राहिल. यापेक्षा जास्त काहीच नाही."

घटस्फोटीत आहे काम्या पंजाबी 
- काम्या पंजाबीचे लग्न बंटी नेगीसोबत झाले होते. परंतू 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर ती आपल्या मुलीचे संगोपन एकटीच करतेय.
- यानंतर काम्याचे अफेअर टीव्ही अॅक्टर करण पटेलसोबत होते. परंतू 2015 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर करणने अभिनेत्री अंकिता भार्गवसोबत लग्न केले.
- काम्याचे नाव प्रोड्यूसर विकास गुप्तासोबतही जोडले गेले होते.

मनवीर गुर्जरनेही पत्नीला सोडले आहे
- 'बिग बॉस 10' जिंकल्यानंतर मनवीर जेव्हा परतला तेव्हा त्याच्या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बरेच दिवस मनवीर या बाबतीत गप्प राहिला. मनवीरने फेब्रुवारी महिन्यात कबूल केले की, त्याचे लग्न झाले आहे आणि त्याची पत्नी त्याला सोडूनही गेली आहे. 
- मनवीर म्हणाला होता, "मी कधीच लग्न लपवले नाही. 2014 मध्ये काही इमोशनल कारणांमुळे लग्न झाले होते. परंतू 4-5 महिन्यानंतर माझ्या पत्नीकडून रिलेशन खराब झाले आणि आमचे लग्न झाले."
- "शोमध्ये जाऊन लग्न लपवणे यामागे काही स्ट्रॅटजी नव्हती. मी याचा वापर शोमध्ये फायदा करुन घेण्यासाठी करायचा असा विचारही केला नव्हता. मी शोमध्ये कुणाचाही फायदा उचलला नाही, कधी विचारदेखील केला नाही."
- मनवीरला एक विविशा नावाची मुलगी आहे. 'बिग बॉस'च्या घरात मनवीरची जवळीक नितिभा कौलसोबत वाढली होती. परंतू दोघांनीही हे कधीच स्विकारले नाही.

बातम्या आणखी आहेत...