आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोशूटमध्ये दिसला 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' च्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस LOOK

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : एकता कपूरची वेब सीरिज 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' मध्ये आपला बोल्ड लूक दाखवणारी अभिनेत्री करिश्मा कपूरने नवीन फोटोशूट केलेय. या शूटमध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय. तिने शूटचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. एक फोटो शेअर करत तिने, 'Ocean Air Salty Hair 🧜‍♀️🧜‍♀️'. असे कॅप्शन दिलेय. तर अजून एक फोटो शेअर करत तिने 'A day without laughter is a day wasted- Charlie Chaplain ❤️ Smileeeee, happy girls are the prettiest ❤️🐒'. असे कॅप्शन दिले आहे. करिश्माने  'ये है मोहब्बतें' सोबतच 'पवित्र रिश्ता', 'फियर फाइल्स : डर की सच्ची तस्वीरें', 'आहट' आणि 'सिलसिला प्यार का' सारख्या मालिकांमध्ये काम केलेय. यासोबतच करिश्माने 'प्यार का पंचनामा 2' या चित्रपटातही काम केले आहे. 


बोल्ड सीन्स करण्यात कोणतीच अडचण नाही
- एका मुलाखतीत करिश्माने सांगितले होते की, मला बोल्ड सीन करण्यात काहीच अडचण नाही. करिश्मानुसार, ती आपल्या स्किन शोविषयी खुप सहज आहे. यामध्ये तिला कसलीच लाज वाटत नाही.
- ती म्हणते की, स्टोरीच्या डिमांडनुसार मला टॉपलेसही व्हावे लागले तर मला काहीच अडचण नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा करिश्माच्या न्यू शूटचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...