आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo: पतीसोबत लिपलॉक करताना दिसली 'चंद्रमुखी चौटाला' शेअर केले फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अभिनेत्री आणि 'FIR'फेम चंद्रमुखी चौटाला म्हणजेच कविता कौशिक (37) सध्या हॉलिडेवर आहे. ती सध्या पती रोनिक बिस्वाससोबत मुंबईच्या अलीबागमध्ये आहे. येथे कपल रोमँटिक शॉर्ट ट्रिप एन्जॉय करतेय. कविता हॉलिडेवर असली तरीही वर्कआउटवर लक्ष ठेवतेय. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले. काही फोटोंमध्ये ती वर्कआउटवर करताना दिसतेय तर काहीमध्ये पतीला किस करताना दिसतेय. कविताने जानेवारी 2017 मध्ये जुना मित्र रोनित बिस्वाससोबत लग्न केले होते. कविताने प्रायव्हेंट सेरेमनीमध्ये लग्न केले होते. मीडियाला यापासून दूर ठेवण्यात आले होते. 


ऑडियन्सच्या मागणीमुळे कविताला शोमध्ये परतावे लागले होते
- दिल्लीमधील एका सीआरपीएफ अधिकारी दिनेशचंद्र कौशिक यांच्या घरात कविताचा जन्म झाला. अभिनयात येण्यापुर्वी तिने मॉडलिंगमध्ये आपले करिअर सुरु केले होते. कॉलेजच्या काळातच कविताने इव्हेंट होस्टिंग आणि अँकरिंग करणे सुरु केले. तिने अनेक टीव्ही सीरियल्स केल्या. परंतू तिला खरी ओळख ही सब टीव्हीवरील 'एफआयआर' मधून मिळाली.
- या मालिकेत तीने एक हरियान्सवी पोलिस इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारली होती. 2013 मध्ये तिने हा शो सोडला होता. परंतू प्रेक्षकांच्या मागणीमुळे तिला शोमध्ये परत यावे लागले. 
- कविताने काही हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. 'एक हसीना थी' (2004), 'मुंबई कटिंग' (2009), 'फिल्म सिटी' (2011) आणि 'जंजीर' (2013) मध्ये ती दिसली आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कविता कौशिकचे हॉलिडे एन्जॉय करतानाचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...