आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Good News: 'बालिका वधू'ची अॅक्ट्रेस झाली आई, दिला गोंडस बाळाला जन्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉपूलर टीव्ही शो 'बालिका वधू'मध्ये वसंधूराचा रोल प्ले करणारी अॅक्ट्रेस मालिनी कपूरने मंगळवारी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मानंतर मालिनी म्हणाली होती, 'मी अतिशय आनंदी आहे. घरात बेबी बॉयचे आगमन झाल्याने आमची फॅमिली पूर्ण झाली आहे. हा माझ्या आयुष्यातील अतिशय एक्सायटिंग क्षण आहे. मी माझ्या आनंद शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. मला वाटते की एका स्त्रीचे 'आई' होणे हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो.'  

 

काही दिवसांपूर्वीच मालिनीने बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले होते. मालिनी कपूरने अजय शर्मासोबत 2014 मध्ये लग्न केले. अजय देखील अॅक्टर आहे. अजय आणि मालिनीची भेट 'लव यू जिंदगी'च्या सेटवर झाली होती. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा मालिनी-अजयचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...