आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 46 वर्षीही इतकी ग्लॅमरस दिसते TV ची 'शांती', स्वतःला असे ठेवते मेंटेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री, मॉडल, फॅशन डिझायनर आणि टीव्ही प्रेंजेटर मंदिरा बेदी 46 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 15 एप्रिल 1972 मध्ये कोलकाता येथे झाला. मंदिराला नव्वदच्या दशकात छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या शांती या मालिकेसाठी ओळखले जाते. या मालिकमुळे मंदिरा घराघरात शांती या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यानंतर ती औरत, क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकांमध्ये दिसली.

 

46 वर्षीही स्वतःला फिट ठेवते मंदिरा...

- वयाच्या 46 व्या वर्षीही मंदिरा आपले काम आणि फिटनेसमध्ये बॅलेन्स ठेवते. याच कारणांमुळे ती या वयातही इतकी फिट आहे. 
- नियमित वर्कआउट आणि फिटनेस डेडिकेशनमुळे तिला हा लुक मिळाला आहे. मंदिराच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे वर्कआउट करतानाचे अनेक फोटोज आहेत.

रोज 10 किलोमीटर पळते मंदिरा
- एका इंटरव्ह्यूमध्ये मंदिराने सांगितले होते की, मी रोज 10 किलोमीटर रोज पळते, हेच माझ्या फिटनेसचे रहस्य आहे.
- तिने सांगितले होते की, ती कुठेही गेली तरी स्पोर्ट शू नेहमीच सोबत ठेवते.

 

पुढे वाचा, 7 वर्षांच्या मुलाची आई आहे मंदिरा...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...