आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला TV अॅक्ट्रेसचे फोटोशूट, बोल्ड लूकमध्ये दिसली अशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अभिनेत्री वैष्णवी धनराज कलर्सच्या 'बेपनाह' शोमध्ये दिसतेय. या शोमध्ये तिच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळत आहे. नुकतेच तिने एक फोटोशूट केलेय. यामध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. फोटोशूटच्या फोटोजमध्ये ती शॉर्ट्स आणि मल्टीकलर बॅकलेस टॉपमध्ये दिसतेय. काही फोटोज स्विमपूलमधील आहेत. तिने हे फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एक फोटो शेअर करत तिने लिहिले की, 'It all begins when all of it ends..'

 

'कसौटी जिंदगी से' मधून सुरु केले होते करिअर
- वैष्णवीने 2008 मध्ये आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती.
- ती 'कसौटी जिंदगी' मध्ये दिसली होती.
- तिने 2012 मध्ये मॉडल नीतिन सारस्वतसोबत लग्न केले.
- दोघांची भेट 'कितनी मोहब्बत सीजन 2' मध्ये झाली होती.
- आता हे दोघं वेगळे झाले आहेत. दोघांनी 2016 मध्ये घटस्फोट घेतला.
- वैष्णवीने 'सीआयडी', 'ना आना इस देश लाडो', 'परवरिश', 'महाभारत', 'बेगुसराय' सोबतच इनेक शोजमध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा वैष्णवीच्या शूटचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...