आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जोधा' ते 'चंद्रमुखी चौटाला' पर्यंत, दिर्घकाळापासून TV वर दिसल्या नाहीत या 13 अॅक्ट्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटांप्रमाणेच TV इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक वर्षी नवीन चेहरे येत असतात. तर अनेक जुने चेहरे गायबही होतात. छोट्या पडद्याच्या अनेक अभिनेत्री या टीव्हीतील एखादी भूमिका करुन प्रसिध्द झाल्या आहेत. यामध्ये 'जोधा अकबर' ची परिधी शर्मापासून तर प्रसिध्द टीव्ही शो FIR च्या कविता कौशिकपर्यंत अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत. ज्या दिर्घकाळापासून छोड्या पडद्यापासून दूर आहेत.


1. परिधी शर्मा 
प्रसिध्द शो : जोधा अकबर (2013-15)
भूमिका : जोधाबाई
परिधि शेवटच्यावेळी टीव्हीवर 'ये कहा आ गए हम' मध्ये छोट्याशा भूमिकेत दिसली होती.

 

2. कविता कौशिक 
प्रसिध्द शो : FIR (2006-15)
भूमिका : इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटाला
कविता शेवटच्यावेळी  'डॉ. भानुमती ऑनड्यूटी' (2016) या सीरियलमध्ये प्रमुख भूमिकेत दिसली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अशाच 12 अभिनेत्रींविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...