आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव-यासोबत हॉट योगा करताना दिसली TV ची नागिन, दिसला असा अंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्हीच्या नागिन या नावाने प्रसिध्द आशका गोराडियाचा हॉट योगा करतानाचा एक फोटो समोर आलाय. यामध्ये ती नवरा ब्रेंट गोबलसोबत योगा करताना दिसतेय. आशकाने आपल्या इंस्टाग्रामवर योगा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने व्हिडिओला  "@ibrentgoble ❤️ #trust #balance #onelove #acroyoga #yoga (sic)." असे कॅप्शन दिले आहे. 


व्हिडिओमध्ये आशकाला पायांनी उचलताना दिसला ब्रेंट
- समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ब्रेंटने आशकाचे हात पकडलेले आहे. आशकाच्या बॅकला ब्रेंटने आपल्या पायांनी सपोर्ट दिला आणि आशका योगा करताना दिसतेय.
- आशका आणि तिचा नवरा फिटसेवर जास्त लक्ष ठेवतात.
- आशकाच्या flexible मूव्सने यूजर्सला खुप इंप्रेस केले आहे.


घटस्फोटीत आहे आश्का
- आश्का गोराडिया घटस्फोटीत आहे. तिने 2006 मध्ये रोहित बक्शीसोबत लग्न केले होते.
- जवळपास 10 वर्षांनंतर 2016 मध्ये आश्का वेगळी झाली आणि दोघांनी ऑफिशिअली घटस्फोट घेतला.
- आश्काने 2016 मध्ये ब्रेंटला डेट करणे सुरु केले होते आणि याचवर्षी दोघांनी साखरपुडा केला होता.
- दोघांनी 4 डिसेंबर 2017 ला लग्न केले.
- आश्काने 'कुसुम' (2003), 'क्योंकि सास भी कभी बहू थी' (2004), 'कहीं तो होगा' (2006), 'विरुद्ध' (2007), 'मेरे अपने' (2007), 'सात फेरे' (2008), 'लागी तुझसे लगन' (2010) अनेस मालिकांमध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आशका-ब्रेंटचे योगा करतानाचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...