आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनीमध्ये दिसली TV ची पार्वती, बॉयफ्रेंडसोबत गेली थायलँडला...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'देवा के देव... महादेव' मध्ये पार्वतीचा रोल केलीली पूजा बॅनर्जीने काही दिवसांपुर्वीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बोल्ड फोटोज पोस्ट केलेय. यामध्ये ती समुद्रात बिकिनी घातलेली दिसतेय. हे फोटोच थायलँड व्हॅकेशनचे आहे. ती बॉयफ्रेंड कुणाल वर्मासोबत हॉलिडे एन्जॉय करण्यास केली होती. झाली आहे एंगेजमेंट...


- पूजाने 16 ऑगस्ट 2016 ला बॉयफ्रेंड अँड टीव्ही अॅक्टर कुणाल वर्मासोबत साखरपुडा केला होता. फॅमिली मेंबर्स आणि क्लोज फ्रेंड्स यावेळी उपस्थित होते.
- एंगेजमेंट पुर्वी ऑक्टोबर 2016 मध्ये बातम्या आल्या होत्या की, पूजा आणि कुणालचे 8 वर्षांपुर्वीचे नाते मोडले. 
- एका रिपोर्टनमध्ये दावा केला होता की, पूजाने कुणालला लग्नासाठी प्रेपोज केले होते. परंतू तिला निराशाजनक उत्तर मिळाले.
- लग्नाला नकार देत कुणाला म्हणाला होता की, आम्ही आपसातील सहमतिने वेगळे झालोय. पूजाला लग्न करायचे होते. परंतू सध्या माझा असा काही विचार नाहीये. मला कुटूंबाची जबाबदारी घेण्यापुर्वी करियरवर लक्ष द्यायचेय. आम्ही दोघे मित्र राहू.
- पूजा आणि कुणालचे अफेयर टीव्ही सीरियल 'तुझ संग प्रीत लगाई सजना' च्या सेटरव सुरु झाले होते. 2008-2010 च्या काळात हा शो टेलीकास्ट झाला.

 

पूजाने केले अनेक शो आणि फिल्म
- पूजाने एकता कपूरचा शो 'कहानी हमारे महाभारती की' मधून टीव्ही डेब्यू केला होता. ती 'सर्वगुण सम्पन्न' आणि 'कुबूल है' सारख्या शोजमध्ये काम केलेय. ती 'कॉमेडी नाइट्स बचाओ' मध्येही दिसली आहे.
- पूजाने 'राजधानी एक्सप्रेस' आणि 'ग्रेट ग्रँड मस्ती' सोबतच तेलुगु, बंगाली आणि नेपाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पूजा बॅनर्जीच्या वेकेशनचे काही निवडक फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...