आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शिंदेपासून राहुल रॉयपर्यंत, ट्राफीसोबत बिग बॉस विनर्सने अशा दिल्या पोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 11' चा फिनाले कालच पार पडला. यामध्ये शिल्पा शिंदे विजेती ठरली. आतापर्यंतच्या 10 सीजनमध्ये 5 महिला शोच्या विनर बनल्या आहेत. आज आम्ही या पॅकेजमध्ये तुम्हाला बिग बॉस विनर ठरलेल्या सेलेब्सच्या विनिंग ट्रॉफीसोबतचे फोटो दाखवणार आहोत. या फोटोमध्ये तुम्हाला ट्रॉफी जिंकल्यानंतरच्या सेलेब्सच्या रिअॅक्शन पाहता येतील. अशी होती शिल्पाची रिअॅक्शन...


बिग बॉस होस्ट सलमान खानने ज्यावेळी विनर म्हणून शिल्पाचे नाव घेतले. तेव्हा तिचा चेहरा पाहण्यासारखा होता. तिच्या चेह-यावर एक वेगळीच रिअॅक्शन होती. 
राहुल रॉय बिग बॉसचा पहिला सीजन (2006-07) मध्ये जिंकला होता. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा विनर्सचे ट्रॉफीसोबतचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...