आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहेत TV स्टार्सचे लेटेस्ट WhatsApp प्रोफाइल फोटो आणि स्टेटस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सामान्य लोक असो किंवा सेलिब्रिटीज, सर्व आपल्या WhatsApp प्रोफाइलवर आवडते फोटो लावतात. सर्वांना आकर्षक आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे स्टेटस टाकायला आवडते. आमच्या काही रिपोर्टरर्सने मौनी रॉय, महिमा मकवाना, हिना खान, सौम्या टंडन, रवी दुबेसोबतच काही टीव्ही सेलेब्सचे WhatsApp प्रोफाइल फोटो आणि स्टेटसचे कलेक्शन केले आहे.
- बिपाशा बसूचा नवरा करण सिंह ग्रोवर लवकरच एकता कपूरच्या नवीन वेब सीरीजमध्ये दिसणार असे बोलले जातेय. त्याने त्याच्या WhatsApp स्टेटसवर फक्त 'Love' असे लिहिलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या कोणत्या टीव्ही स्टारर्चे WhatsApp स्टेट आणि प्रोफाइल काय...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

 

 

बातम्या आणखी आहेत...