आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV च्या पार्वतीपासून महादेवपर्यंत, अपकमिंग शोजमध्ये असा असेल यांचा लुक...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही वर येत्या काळात काही नवीन शो दिसणार आहेत. या शोजमध्ये काम करणा-या  स्टार्सचा लुक यामध्ये जरा हटके दिसणार आहे. असा असेल टीव्हीच्या पार्वतीचा लुक...


सोनारिका भदौरिया
सोनारिका भदौरिया दिर्घकाळानंतर अपकमिंग टीव्ही शो  'पृथ्वी वल्लभ'  मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये तिचा लुक जरा डिफरेंट आहे. यामध्ये ती एका योध्दाच्या भूमिकेत दिसणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इतर सेलेब्सचे लुक...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...