आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कधीही सुसाईड करु शकतो कपिल शर्मा', एक्स गर्लफ्रेंड प्रीती सिमोसने केला धक्कादायक खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कपिल शर्माची मानसिक स्थिती खराब झाली आहे. तो कधीही सुसाईड करु शकतो असे त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि पूर्व मॅनेजर प्रिती सिमोसचे म्हणणे आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रितीने काही शॉकिंग खुलासे केले आहेत. कपिलने नुकतेच एका एंटरटेनमेंट वेबसाईटचा न्यूज एडीटरविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. कपिलने याबद्दल अनेक ट्वीटही केले आहेत. त्यानंतर प्रीतीने हे शॉकिंग स्टेटमेंट दिले आहेत. प्रीती म्हणते, कपिल नव्हे त्याच्या गर्लफ्रेंडने केले असतील ट्वीट्स...

 

- प्रितीने एका मुलाखतीत सांगितले की कपिल शर्मा समजुतदार आहे पण त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथने त्याच्या फोनने हे ट्वीट केले असतील. ती म्हटली होती की, मला नाही वाटत की कपिलने हे ट्वीट केले असतील. त्याच्या फोनने गिन्नी अथवा इतर कोणी हे केले असणार अशी मला शंका आहे. प्रीती म्हणते जर कपिलने त्याच्या फोनने हे ट्वीट केले असतील तर त्याच्या चॉईसवर मला किव येते. प्रितीने सांगितले की तिला कपिलकडून कोणतीही लीगल नोटीस मिळालेली नाही. 

 

कपिलच्या मनात येतात आत्महत्येचे विचार..
- प्रीतीने सांगितले की, कपिलची स्थिती गेल्या काही महिन्यांपासून फार खराब आहे. त्याच्या मनात नेहमीच सुसाईडचे विचार येतात. प्रीती म्हणते की कपिल केवळ डिप्रेशनमध्ये नाही तर बाईपोलर आणि स्क्रिझोफेनियाच्या आजाराने ग्रस्त आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कपिलने अजून काय काय सांगितले...

बातम्या आणखी आहेत...