आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रीच्या अॅब्सवर कतरिनाही फिदा, या तीन गोष्टींने स्वतःला ठेवते फिट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अक्षरा बहू म्हणजेच हिना खानची गणना आता फिटनेस फ्रीकमध्ये केली जाते. ती नियमित जिम करते यासोबतच ती आपल्या डायटकडे विशेष लक्ष ठेवते. याच फिटनेसमुळे 'बिग बॉस-11' मध्ये कतरीना कैफनेही तिच्या अॅब्सची प्रशंसा केली होती. तुम्हाला जाणुन आश्चर्य वाटेल की, हिनाने या शोसाठी 7 किलो वजन कमी केले होते. असा आहे वर्कआउट प्लान...


आपला फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी ती स्क्वाट करते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती 40 किलो वजन आपल्या खांद्यावर घेऊन  Knee Squats करत होती.
- हिनाने आपल्या हातांच्या टॉन्ड लुकसाठी Somersaults आणि बॉडीसाठी Step up, Knee Up, TRX सारखी एक्सरसाइज करते.
- तिच्या डायटविषयी बोलायचे झाले तर हिना प्रोटीनयुक्त पदार्थ खाते. तर डायटमध्ये नीमयित तीन गोष्टींचा समावेश करते. 12 ग्लास पाणी, 2 वेळा नारळ पाणी आणि एक वाटी दही अवश्य घेते.


या शोजमध्ये केलेय काम
- हिनाने 'खतरो के खिलाडी' मधून बाहेर पडल्यानंतर जिम जॉइन केले होते. प्रचंड मेहनत करुन तिने आपले वजन कमी केले.
- श्रीनगर, जम्मू-काश्मिरमध्ये तिचा जन्म झाला. 2009 मध्ये 'ये रिश्ता...' मधून तिने टीव्हीवर पदार्पण केले.
- 'ये रिश्ता...' मध्ये साडीवर दिसणारी हिणा 'बिग बॉस' मध्ये वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसली. तिने हे कपडे एंट्रीच्या आधीच पर्सनली चूज केले होते.
- 'बिग बॉस 11' हा हिनाचा दूसरा रिअॅलिटी शो होता. यापुर्वी ती 'खतरो के खिलाडी' मध्ये दिसली होती. यामध्ये ती फर्स्ट रनरअप ठरली होती.

 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हिना खानचे 3 PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...