आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

22 वर्षांची ही अभिनेत्री करते 14 तास काम, असे ठेवते स्वतःला Fit

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है' टीव्ही मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असणारी नायरा म्हणजेच शिवांगी जोशी सध्या घरा-घरात प्रसिध्द आहे. वयाच्या फक्त 22 वर्षी तिने खुप प्रसिध्दी मिळवली आहे. 2016 मध्ये तिने 'ये रिश्ता क्या कहलाता है' शो जॉइन केला होता. या शोमध्ये येताना ती खुप नर्वस होती. ऑडियन्स तिला स्विकारतील की नाही याची तिला काळजी होती. परंतू तिने खुप कमी वेळेत प्रसिध्दी मिळवली. टीव्ही शो. पर्सनल-प्रोफेशनल लाइफ, फिटनेस फंडा याविषयी नायराने DainikBhaskar.com सोबत बातचित केली. 


अक्षराची मुलगी बनणे सर्वात मोठे चॅलेन्ज होते...
- नायराने एका मुलाखतीत सांगितले की, ती टीव्ही इंडस्ट्रीत आली तेव्हा खुप लहान होती. 
- तिने वेगवेगळ्या टीव्ही शोमध्ये छोट्या-छोट्या भूमिका करुन आपल्या आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली.
- ज्यावेळी तिला 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये अक्षराच्या मुलीची भूमिका साकारण्याची ऑफर आली तेव्हा ती नर्वस होती. याच कारणांमुळे अक्षरा खुप प्रसिध्द झाली होती. तिच्या मुलीची भूमिका साकारणे एखाद्या चॅलेंन्जपेक्षा कमी नव्हते.
- तिने सांगितले की, "मी माझ्या भूमिकेविषयी खुप चिंतेत होते. ऑडियन्स मला स्विकारतील की नाही याची मला काळजी होती. "
- नायरा म्हटली की, "मी माझे बेस्ट दिले आणि प्रेक्षकांनी मला पसंतही केले. दोन वर्षांच्या या प्रवासात मी खुप काही मिळवले."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा नायराच्या मुलाखतीचे काही अंश...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...