आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा होणार 'ये है मोहब्बते' चा रमन भल्ला, अडीच वर्षांपुर्वी अभिनेत्रीसोबत केले होते लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रसिध्द टीव्ही सिरियल 'ये है मोहब्बते' चा रमन भल्ला ऊर्फ करण पटेल लवकरच बाबा होणार आहे. त्याची बायको अंकिता भार्गव सध्या प्रेग्नेंट आहे. हे त्यांचे पहिले बाळ असेल. डॉक्टर्सनुसार तिची डिलीवरी याच वर्षी नोव्हेंबरमध्ये होईल. या दोघांनी 3 मे 2015 ला गुजराती पध्दतीने लग्न केले होते. करणच्या ऑनस्क्रीन सास-याची मुलगी आहे अंकिता...


- महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंकिता भार्वग ही  'ये है मोहब्बते' मध्ये करण पटेलच्या ऑनस्क्रीन सास-याची भूमिका साकारत असलेल्या अभय भार्गवची मुलगी आहे.
- करण पटेलने 2000 मध्ये 'कहानी घर-घर की' मधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
- यानंतर करण 'कसौटी जिंदगी की', 'केसर', 'काव्यांजलि', 'कसम से', 'करम अपना-अपना' आणि 'कस्तूरी' सारख्या सीरियल्समध्ये दिसला.
- तर अंकिताने 'एक नई पहचान', 'सजदा तेरे प्यार में', 'देखा एक ख्वाब', 'जीवनसाथी' आणि 'ये प्यार ना होगा कम'  सारख्या शोजमध्ये काम केलेय. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पवाहा करण-अंकिताचे Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...