आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांका त्रिपाठी@33: रायफल चालवते, पर्वतारोहण करते जाणून घ्या तिच्याबद्दल A to Z

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी दिव्यांका त्रिपाठी 33 वर्षांची होत आहे. 14 डिसेंबर 1984 ला भोपाळमध्ये जन्मलेल्या दिव्यांकाचा गेल्या वर्षी विवाह झाला. 'ये है मोहब्बते' मालिकेतील तिचा सहकलाकार विवेक दहियाबरोबर ती विवाह बंधनात अडकली. दिव्यांकाला 'ये है मोहब्बतें' मधील तिच्या इशिताच्या भूमिकेला मोठी लोकप्रियता प्राप्त झालेली आहे.  दिव्यांका अभिनय क्षेत्रात कशी आली, ती मुळची कुठली आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? दिव्यांकाविषयीच्या अशाच अनेक खास गोष्टी आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दिव्यांकाबद्दल..

बातम्या आणखी आहेत...