आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक वर्षांचा झाला TV च्या 'नैतिक'चा मुलगा, आई-वडिलांनी सेलिब्रेट केला बर्थडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- टीव्हीच्या नैतिकने सेलिब्रेट केला मुलाचा बर्थडे
- 14 जूनला एक वर्षांचा झाला काविश


मुंबई - 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणारा करण मेहरा आणि त्याची बायको निशा रावलने आपला मुलगा काविशचा पहिला वाढदिवस साजरा केला. काविशचा जन्म गेल्यावर्षी 14 जूनला झाला होता. आई निशाने मुलाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करतानाचे काही फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. एक फोटो शेअर करत तिने लिहिले की,  'She can’t keep calm, it’s her son’s birthday! So I had to come to her account & tell ya’ll that u haven’t seen a ghost, that’s just my excited mommy, so excited she actually got me to The Dead Sea in Jordan to change my diapers and bathe me! Just a change of scenery u know 😘 Thank God babies aren’t allowed that black mud or I wonder how I would look on my birthday.


करण-निशाने 6 वर्षे एकमेकांना केले डेट
करण आणि निशाने एकमेकांना 6 वर्षे डेट केले आणि नोव्हेंबर 2012 मध्ये लग्न केले. करण 'बिग बॉस 10'चा कंसेस्टंट आहे. त्याने लाइफ ओके चॅनलचा शो  'मैं लक्ष्मी तेरे आंगन की' (2012) मध्ये काम केले आहे. निशासुध्दा टीव्ही अॅक्ट्रेस आहे. यासोबतच निशाने टीव्ही शो 'आने वाला पल' (2001), 'केसर' (2007) मध्येही काम केलेय. ती नव-यासोबत रियालिटी शो 'नच बलिए' (2012-13)  मध्ये दिसली होती. तिने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने 'रफू चक्कर' (2008), 'हंसते-हंसते' (2008), 'जैक एंड झोल' (2010), 'टॉम डिक हैरी रॉक अगेन' (2011) मध्येही अभिनय केला आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...