आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॉकलेट बॉयच्या इमेजमधून बाहेर येण्यासाठी टीव्ही अॅक्टरने केले ट्रान्सफॉर्मेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत नक्शची भूमिका साकारणा-या रोहन मेहराच्या लूकमध्ये खुप बदल पाहायला मिळतोय. रोहनने आपले बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. रिपोर्ट्सनुसार त्याने चॉकलेट बॉयच्या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. एका मुलाखतीत रोहनने सांगितले की, "आतापर्यंत त्याला चॉकलेट बॉयचीच भूमिका ऑफर होत होती. एक अॅक्टर म्हणून मला प्रत्येक भूमिका साकारायची आहे."

 

बिग बॉसचा कंटेस्टेंट राहिला आहे रोहन...
- रोहन हा रियालिटी शो 'बिग बॉस' चा कंटेस्टेंट राहिला आहे. 
- रोहने सांगितले की, "मी नियमित जिममध्ये जातोय. मित्रांसोबत भेटनेही सोडले आहे. फिटनेसवर लक्ष देतोय. उकळलेली भाजी आणि अंडेही खात आहे."
- रोहनने जिममध्ये घाम गाळतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
- सध्या रोहन जवळ कोणत्याच शोची ऑफर नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रोहन मेहराचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...