आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Yeh Rishta Kya Kehlata Hai: Naira And Naitik Bathroom Romance, ये रिश्ता क्या कहलाता है

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TV शोमध्ये दिसला लीड कपलचा बाथरुम रोमान्स, तुम्ही पाहिले का हे PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोमँटिक सीन देताना कार्तिक (मोहसिन खान) आणि नायरा (शिवांगी जोशी) - Divya Marathi
रोमँटिक सीन देताना कार्तिक (मोहसिन खान) आणि नायरा (शिवांगी जोशी)

मुंबईः स्टार प्लस वाहिनीवरील गाजक असलेल्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील मुख्य कलाकार कार्तिक आणि नायरा यांचा बाथरुम रोमान्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अलीकडेच झालेल्या एपिसोडमध्ये या कपलमधील रोमान्स पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळाला. होतं असं की, नायराला रक्ताने लिहिलेले पत्र मिळते, त्यामुळे ती टेन्शनमध्ये बाथरुममध्ये निघून जाते. तिला काळजीत पडलेले बघून कार्तिक तिच्या मागेमागे बाथरुममध्ये जातो.


कशी होते रोमान्सला सुरुवात, वाचा पुढील स्लाईड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...