आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलियनप्रमाणे डान्स करताना दिसली TV ची \'इशिता\', शेअर केला Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 'ये है मोहब्बते' मालिकेत इशिताची भूमिका साकारणारी दिव्यंका त्रिपाठीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती एलियनप्रमाणे डान्स करताना दिसतेय. तिने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन लिहिले की, 'Was #LondonReady but this alien won't leave until I dance with him!🤷‍♀️'. 


Dame Tu Cosita चॅलेंज...
दिव्यंकाने Dame Tu Cosita चॅलेंज स्वीकारत हा डान्स व्हिडिओ शेअर केलाय. जगभरात या एलियनच्या डान्सचा ट्रेंण्ड सुरु आहे. अनेक सेलेब्स या एलियनसोबत डान्स कंपीटिशन करताना दिसतात. मालिकेत सध्या दिव्यंकाची दृष्टी गेली आहे. लवकरच मालिकेत नवीन ट्वीस्ट पाहायला मिळेल. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर दिव्यंका हसबंड विवेक दहियासोबत लंडनला रवाना झाली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिव्यंकाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...