आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex बिग बॉस कंटेस्टेंटने शोमध्ये केले बॉयफ्रेंडला Kiss, समोर आला व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बिग बॉसची एक्स कंटेस्टेंट बेनफशा सूनावाला आणि तिचा बॉयफ्रेंड वरुण सूद दिर्घकाळपासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकताच दोघांचा एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये बेनफशा वरुणचे सिक्स पॅक एब्स काउंट करत आहे. यानंतर वरुण म्हणतो की, आता तुझे दाखव. यानंतर दोघंही पॅशनेट होऊन एकमेकांना Kiss करतात. हा व्हिडिओ बॉक्स क्रेकेट लीगचा आहे.


बिग बॉसमध्ये बेनफशाने प्रियंकसोबत केलाय बेड शेअर
- बिग बॉसच्या घरात बेनाफशा आणि प्रियंक शर्मा खुप क्लोज होते. दोघंही एकच बेड शेअर करत होते आणि Kiss करताना दिसले होते.
- घराबाहेर येऊन बेनाफशा म्हणाली होती की, " मी आणि प्रियंक फक्त मित्र आहोत आणि मी आपल्या मित्रांना नेहमी गळाभेट घेऊन आणि किस करत भेटते."
- मी त्याच्यासोबत बेडवर झोपले होते. परंतू तो माझ्या भावासारखा आहे. एकदा मी प्रियंकला म्हणाला की, माझ्यासाठी त्याला फिलिंग्स आहेत. तर त्याने या गोष्टीवर लक्ष दिले नाही. यानंतर मी त्याला म्हणाले की, मी जोक करत होते.
- बेनाफशाने सांगितले की, आम्ही दोघांनी बेड शेअर केला होता. कारण प्रियंकचे भांडण झाले होते आणि तो अपसेट होता. यानंतर मी माझ्या बेडवर आले.

 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, बेनफशा आणि वरुण सूदचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...