आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कबूल है' च्या अभिनेत्रीचा खुलासा, व्यक्त केली बिपाशाच्या पतीसोबत लग्न करण्याची इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'कुबूल है' टीव्ही शोची अभिनेत्री सुरभी ज्योत सध्या आपल्या नविन व्हिडिओमुळे चर्चेत आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये ती बिपाशा बसुचा पती करण सिंह ग्रोवरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतेय. सोशल मीडियावर सुरभीला ट्रोल केले जातेय.
- सुरभी नुकतीच इरा दुबेचा एक चॅट शो 'टेबल फॉ टू' मध्ये आली होती. तिच्यासोबत तिची मैत्रिण सुरभी चंदनाही गेस्ट म्हणून उपस्थीत होती.


- यावेळी इराने सुरभीला प्रश्न विचारला की, करण सिंह ग्रोवर, जोरावर सिंह आणि वरुण टर्केमधून तु कुणाला 'मारणार', कुणासोबत लग्न करणार आणि कुणासोबत हुक-अप करणार?
- यावर सुरभी म्हणाली की बिपाशाचा पती करण सिंह ग्रोवरसोबत करु इच्छिते आणि जोरावर सिंहसोबत हुक-अप करेल.
- या शोमध्ये तिला विचारण्यात आले की, कोणता टीव्ही अॅक्टर शर्टलेस लुकमध्ये बेस्ट दिसतो. तेव्हा तिने करण सिंह ग्रोवलचे नाव घेतले.
- सुरभीच्या या उत्तरानंतर तिला सोशल मीडियावर खुप ट्रोल करण्यात आले. करण हा विवाहित आहे आणि बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू त्याची पत्नी आहे.
- 'कोई लौट के आया है' या टीव्ही शोमध्ये सुरभीने काम केलेय. ती लवकरच एकता कपूरच्या 'नागिन-3' मध्ये दिसणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सुरभी ज्योतीचे काही निवडक फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...