आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : 'बालिका वधु' या मालिकेतील अभिनेत्री आसिया काजी सथ्या आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. सूत्रानुसार आलिया ही 'मेरे पापा हीरो हीरालाला' मधून छोड्या पडद्यावर परतणार आहे. यासाठी तिने 10 किलो वजन कमी केलेय. तिला या शोमध्ये नवीन अवतारात दिसायचे आहे.
ट्रान्सफॉर्मेशनचा विचार यामुळे आला आसियाच्या मनात
- ट्रान्सफॉर्मेशनविषयी आलियाने सांगितले, "मला वाटते की, मी माझ्या कमी वेळाचा जास्त उपयोग केलाय. प्रॅक्टिकली सांगायचे झाले तर मी खुप वर्षांपासून यावर काम करत होते."
- "पहिले मला शेपमध्ये राहण्याची कसलीच काळजी नव्हती. वजन कमी असावे असे वाटतही नव्हते. मी खुप फूडी होते, मी माझे जेवणही कमी केले नाही आणि झोपणेही कमी केले नाही. माझ्याकडे ब्रेकच्या काळात फ्री टाइम असायचा तेव्हा मी कधी-कधी वर्कआउटला जायचे."
- "ज्या वेळी मला वर्कआउट करण्यासाठी कॉमप्लीमेंट्स मिळू लागल्या तेव्हा मी नियमित वर्कआउट सुरु केले. आता वर्कआउट माझ्या रुटीनचा भाग आहे."
जंकफूड खाण्यासोबत एक्सरसाइजही करते आसिया
- आसिया सांगते, "मला वाटते की, सर्वांची बॉडी वेगळी असते. मी जास्त लेग वर्कआउट आणि वेट ट्रिनिंग जास्त करते. आता माझ्या शोची शूटिंग सुरु झाली आहे. तर मी जिममध्ये जाणे सोडलेय. कारण मी गेल्या वर्षी मी खुप वजन कमी केलेय."
- "आता मी एखादी फिक्स डायट फॉलो करत नाही. मला जंक फूड खाणे आवडते. मी कधीच डायटिंग केली नाही. मी रोज फ्रेंच फ्राइज, बर्ग, पिज्जा सारखे जंक फूड खाते. परंतू वर्कआउट करुन कॅलरी बर्न होईल याची काळजी घेते."
- "मला वाटते की, वर्कआउट खुप इफेक्टिव्ह आहे. हे खुप इरिटेटिंग असते परंतू याचा रिजल्ट फास्ट असतो. मी वर्कआउटनंतर चांगली डायट घेते, म्हणजेच अंडी, ग्रिल्ड वॅगीज आणि चिकन घेते. तर रात्री लाइट जेवण करते. भात खाणे अव्हॉइड करते. भात मला खुप आवडतो तरीही..."
- आसियाने आतापर्यंत 'बंदिनी', 'माटी की बन्नो', 'हिटलर दीदी', 'धरमपत्नी', 'ये है आशिकी' सारख्या शोजमध्ये काम केलेय.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आसिया काजीचे काही निवडक फोटोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.