आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साराने केलेय पाकिस्तानी शोमध्ये काम, 1 वर्षानंतर टीव्हीवर करणार कमबॅक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अभिनेत्री सारा खान लवकरच 'वो अपना सा' मध्ये एंट्री घेणार आहे. या मालिकेत ती निगेटिव्ह भूमिका साकारणार आहे. प्रोडक्शन टीमच्या सूत्रांनुसार ती, निशा(मानसी साल्वी), अर्जुन(सुदीप साहिर) आणि जिया(दिशा परमार) यांच्या भोवती फिरणा-या कथेमध्ये अर्जुनच्या बालपणीची मैत्रिण म्हणजेच रोनाच्या भूमिकेत दिसेल. रोनाला कोणत्याही परिस्थितीत अर्जुन हवा असतो. साराने सांगितले की, "मी माझ्या कमबॅकसाठी उत्साहीत आणि खुश आहे. रोनाच्या भूमिकेत अनेक ग्रे शेड आहे. ती अर्जुन आणि जियाच्या प्रेमकथेमध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मला वाटते की, प्रेक्षकांना मी रोमांचित करु शकेल."

 

साराने केलेय पाकिस्तानी शोमध्ये काम
- सारा खान एकावर्षानंतर टीव्हीच्या पडद्यावर प्रमूख भूमिका साकारत आहे. यापुर्वी तिने 'भाग्यलक्ष्मी' च्या शोमध्ये काम केले होते. तर 'दिल बोले ओबेराय' मध्ये कॅमिओ केला होता.
- सारा 'बिग बॉस' मध्ये सहभागी झाली होती. रिअॅलिटी शोमध्ये तिने अली मर्चेंटसोबत लग्न केले होते. एका वर्षानंतर त्यांचे नाते तुटले.

- रासाने पाकिस्तानी टीव्ही शो 'ये कैसी मोहब्बत है' मध्ये अभिनेता नूर हसनसोबत काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा साराचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...