आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूलमध्ये चिल करताना दिसली बिग बॉसची Ex कंटेस्टेंट, दिसली बिकिनीमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बिग बॉस या रियालिटी शोची एक्स कंटेस्ट असलेल्या सोनाली राऊतचे काही बिकिनीमधील फोटोज समोर आले आहेत. या फोटोमध्ये ती पूलमध्ये चिल करताना दिसतेय. तिने हे फोटो इंस्टाग्राम अकाउंवर शेअर केले आहेत. एक फोटो शेअर करत तिने लिहिले की, 'Life is cool by the pool!!!! #poolfun #summerbody #bikini #fun'. तर अजून एका फोटोला तिने 'Hangin by the pool!! #pool #poolfun #watercolor #sun #boomerang'. सोनाली ने एक फोटो शेयर करते हुए लिखा, 'Soak in the sun!!!! #summer #summerbody #summerdays'.असे कॅप्शन दिले. 


- सोनालीने गेल्यावर्षी आपल्या फिजिकवर खुप काम केले.
- तिने जिम, एक्सरसाइज आणि योगाच्या माध्यमातून आपल्या लठ्ठपणावर नियंत्रण मिळवले.
- सोनाल सध्या 'द एक्पोज' च्या सीक्वेलवर काम करतेय.
- पहिल्या चित्रपटात तिच्यासोबत हिमेश रेशमिया, योयो हनी सिंह आणि जोया अफरोज होते. 
- चित्रपटाव्यतिरिक्त सोनालीने किंगफिशर कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनालीचे पूलमध्ये एन्जॉय करतानाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...