आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इश्कबाज' च्या अॅक्टरने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा, लपवले होते अफेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेट डेस्क : 'इश्कबाज' या टीव्ही सीरयलमध्ये ओमकार सिंह ओबरॉयची भूमिका साकारणा-या कुणाल जयसिंहने गर्फफ्रेंड भारती कुरमासोबत साखरपुडा केला. यावर्षीच ते दोघं लग्न गाठीत अडकणार आहेत. परंतू लग्नाची तारीख अजून ठरलेली नाही. कुणालने आपले अफेअर सर्वांपासून लपवून ठेवले होते. त्याने इंस्टाग्राम अकाउंटवरुन साखरपुड्याती बातमी दिली. 


'द बडी प्रोजेक्ट' या शोमध्ये झाली होती ओळख...
- 2012 मधील 'द बडी प्रोजेक्ट' मध्ये कुणाल आणि भारतीची भेट झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर याचे रुपांतर प्रेमात झाले. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दोघांच्या कुटूंबियांना अफेअरविषयी माहिती होते. दोघांनी लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती.
कुणाल ने 'ये है आशिकी' (2014), 'डोली अरमानों की' (2015), 'ट्विस्ट वाला लव' (2015), 'सावधान इंडिया' (2016) सोबतच अनेक सीरियल्समध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या दोघांच्या साखरपुड्याचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...