आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही सेलेब्ससोबत पार्टी करताना दिसला श्रीदेवीचा लहान दिर, शेअर केले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरभि चंदना(L), संजय कपूर, स्मृति कालरा आणि इतर - Divya Marathi
सुरभि चंदना(L), संजय कपूर, स्मृति कालरा आणि इतर

मुंबई : श्रीदेवींच्या मृत्यूनंतर त्यांचा दीर संजय कपूर नुकताच पार्टी करताना दिसला. संजय आपला टीव्ही शो दिल संभल जा जरा' ची ऑनस्क्रीन लेडी लव्ह स्मृति कालरा आणि 'इश्कबाज' फेम नकुल मेहता, सुरभी चंदनासोबत गेट टू गेदर पार्टी करताना दिसला. याचे फोटोज सेलेब्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. 


नकुल मेहताची पत्नी झाली सहभागी
- सेलेब्सच्या या पार्टीमध्ये नकुल मेहताची पत्नी जानकीसुध्दा सहभागी होती. हे रिअल लाइफ कपल यावेळी ब्लॅक मॅचिंग ड्रेसमध्ये दिसले.
- तर सुरभी यावेळी मॅटलिक ड्रेसमध्ये, स्मृती ब्लॅक ड्रेसमध्ये आणि संजय रेड अँड ब्लू कॉम्बोमध्ये दिसला.
- 'दिल संभल जा जरा' हा टीव्ही शो बंद झालाय. यामधील सेलेब्स अजूनही मित्र आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा टीव्ही सेलेब्सच्या या पार्टीचे Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...