आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 महिन्यांचा झाला TV च्या 'नैतिक' चा मुलगा, असा सेलिब्रेट केला काविशचा बर्थडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सीरियलमधील नैतिकची भूमिका साकारणा-या करण मेहरा आणि त्याची बायको निशा रावलने आपल्या 9 महिन्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. काविश हे या मुलाचे नाव आहे. काविशचा जन्म गेल्या 14 जूनला झाला होता. आई निशाने 9 महिन्याच्या मुलाचा बर्थडे सेलिब्रेट करतानाचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केलेय. एक फोटो शेअर करत तिने लिहिले की,  'Happy 9 months my lill spidey @kavishmehra ♥️'. अजून एक फोटो शेअर करत तिने लिहिले की '& this month I am Spidey-Kavish♥️ #happybirthdaytome #Happy9monthstome. निशा ने एक फोटो शेयर करते हुए कैप्शन दिया, when 'baby’s in no mood to pose 🙈'.


करण निशाने 6 वर्ष केले एकमेकांना डेट
करण आणि निशाने 6 वर्ष एकमेकांना डेट केले. नंतर 2102 मध्ये त्यांनी लग्न केले. करण 'बिग बॉस 10' चा कंटेस्टेंट होता. त्याने लाइफ ओके चॅनलच्या  'मैं लक्ष्मी तेरे आंगन की' (2012) मध्ये काम केले. निशासुध्दा टीव्ही अॅक्ट्रेस आहे. यासोबतच निशाने 'आने वाला पल' (2001), 'केसर' (2007) या मालिकांमध्येही काम केलेय. ती  'नच बलिए' (2012-13) या रिअॅलिटी शोमध्ये नव-यासोबत दिसली होती. तिने काही चित्रपटांमध्येही काम केलेय. रफू चक्कर' (2008), 'हंसते-हंसते' (2008), 'जैक एंड झोल' (2010), 'टॉम डिक हैरी रॉक अगेन' (2011) या चित्रपटात तिने काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काविशच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...