आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल लाइफमध्ये इतकी ग्लॅमरस आहे 'इश्कबाज'ची अभिनेत्री, एकेकाळी जाहितात करायची काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही शो 'इश्कबाज' मालिका लवकरच बंद होणार अशा चर्चा सगळीकडे आहेत. या शोमध्ये अनिकाची भूमिका साकारणारी सुरभी चांदना नुकतीच स्टारकास्टसोबत पार्टी करताना दिसली. खुप कमी लोकांना माहिती असेल की मालिकेत ट्रेडिशनल अंदाजात दिसणारी सुरभी ख-या आयुष्यात खुप ग्लॅमरस आहे. सिगारेटचे कश लावण्यात पुढे असणारी ही सुरभी कारपोरेट प्रोफेशनल करण शर्माला डेट करतेय.


सुरभीने मार्केटिंगमध्ये केलेय एमबीए
- मुंबईमध्ये जन्मलेली सुरभी पंजाबी कुटूंबातून आहे. तिने मार्केटिंगमध्ये एमबीए केलेय. 
- सुरभीने आपल्या करीअरच्या सुरुवातीला अनेक कमर्शिअल जाहिरातीत काम केलेय. 'कुबूल है' मालिकेत तिला सर्वा पहिले कामा करण्याची ऑफर मिळाली.
- अनेक लहान-लहान भूमिका केल्यानंतर सुरभीला स्टार प्लच्या 'इश्कबाज' मालिकेत प्रमुख भूमिका मिळाली. ती अनेक वेळा करण आणि तिचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
- सुरभी सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपले स्टायलिश फोटो पोस्ट करत असते.


सुरभीने केलेय या मालिकेत काम
- सुरभीने आतापर्यंत 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (2009),  'एक ननद की खुशियों की चाबी.. मेरी भाभी' (2013), 'कुबूल है' (2015), 'आहट' (2015), 'दिल बोले ओबेरॉय' (2017)  सारख्या शोजमध्ये काम केलेय.
- ती 2014 मध्ये आलेल्या 'बॉबी जासूस' चित्रपटातही दिसली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सुरभी चंदनाचे काही निवडक फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...