आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी आणि मुलासोबत लंडनमध्ये फिरतेय श्वेता तिवारी, या कारणांमुळे नवरा नाही सोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा आणि मुलीसोबत श्वेता - Divya Marathi
मुलगा आणि मुलीसोबत श्वेता

मुंबई : टीव्ही अॅक्ट्रेस श्वेता तिवारी दिर्घकाळपासून लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. तिने या व्हॅकेशनचे फोटोजही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिची मुलगी पलक आणि मुलगा रेयांश दिसतोय. परंतू श्वेताचा नवरा अभिनव कोहली या फोटोजमध्ये नाही. अभिनव या फॅमिली व्हॅकेशनमधून का गायबर आहे हा प्रश्न आहे. याविषयीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटने अभिनवसोबत बातचित केली.

 

असे बोलला अभिनव
- अभिनवने आम्हाला सांगितले की, तो सध्या 'इश्क में मरजावां' ची शूटिंग करतोय. हे डेली शोप आहे, यामुळे हॉलिडेसाठी लंडनला जाणे शक्य नव्हते. अभिनवने सांगितले की, तो काही दिवसांसाठी ऑफ घेऊन कुटूंबासोबत जाऊ इच्छित होता. परंतू हेक्टिक शेड्यूलमुळे असे होऊ शकले नाही. श्वेता आणि तिचे मुलं लंडनमध्ये आहेत. ते 17 एप्रिलला तिथून परतणार आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता श्वेता आणि तिच्या मुलांचे हॉलिडे एन्जॉय करतानाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...