आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल लाइफमध्ये ग्लॅमरस आहे 'सिया के राम' ची अभिनेत्री, बॉलिवूडमध्ये केलाय डेब्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'सिया के राम' या मालिकेत साधी ट्रेडिशनल भूमिका साकारणारी अभिनेत्री युक्ती कपूर सद्या 'अग्निफेरा' मध्ये दिसतेय. रील लाइफमध्ये टीपीकल सूनांच्या भूमिकेत दिसणारी युक्ती रिअल लाइफमध्ये स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. ती नेहमी सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससोबत स्वतःचे स्टनिंग फोटोज शेअर करत असते.


आता रफ अँड टफ लूकमध्ये दिसतेय युक्ती...

- युक्तीची ऑनस्क्रीन इमेज ही एका साध्या मुलीची आहे. तिने 'सिया के राम' आणि 'बालिका वधू' सारख्या मालिकांमधून आपली वेगळी ओळख बनवली आहे.
- 'सिया के राम' मध्ये युक्तीने उर्मिलाची भूमिका साकारली आहे. ती जनकपुरच्या राजाची मुलगी होती.
- आता ती 'अग्निफेरा' मध्ये को-स्टार अंकित गेरासोबत दिसतेय. युक्ती या शोमध्ये कणखर महिलेच्या भूमिकेत आहे.
- एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितले होते की, "या शोमध्ये मी रागिनीची भूमिका साकारणार आहे, ती एफ एन टफ आहे. आपली गोष्ट पटवून सांगण्यावर विश्वास ठेवणारी आहे. या वेगळ्या भूमिकेसाठी मी खुप एक्सायटेड आहे."
- युक्तीने बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांच्या 'युवा' चित्रपटातून डेब्यू केला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा युक्ती कपूरचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...