आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे त्रस्त झाले चॅनल, घेतला शो बंद करण्याचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कॉमेडिअन कपिल शर्माच्या फॅन्ससाठी वाईट बातमी आहे. दिर्घकाळपासून वादात असलेला कपिल शर्माचा 'फॅमिली टाइम विद कपिल शर्मा' शो नेहमीसाठी बंद होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सोनी चॅनलने फक्त 3 एपिसोडनंतर कपिलचा शो नेहमीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एका प्रसिध्द वेबसाइटने सूत्रांनुसार सांगितले की, कपिलच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे चॅनलने सोमवारी हा निर्णय घेतला.


एडिटरला दिल्या होत्या शिव्या
- कपिलने काही दिवसांपासून आयुष्यातील वाईट प्रसंगांमधून जात आहे. काही दिवसांपुर्वी त्याने एका एंटरटेनमेंट वेबसाइटच्या एडिटरला शिव्या दिल्या होत्या. कपिलचे आरोप आहे की, ते त्याच्याविरुध्द निगेटिव्ह बातम्या छापतात.
- यापुर्वी कपिलने एडिटरसोबत आपली कथित एक्स-गर्लफ्रेंड प्रीति सिमोस आणि तिची बहिण निती समोस विरुध्द 25 लाख रुपये बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करत तक्रार दाखल केली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, एक्स गर्लफ्रेंड म्हणाली - सुसाड करायचे म्हणतो कपिल...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...