आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा होळीच्या रंगात रंगतात TV स्टार्स, तेव्हा समोर येतात असे अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आज जगभरात अत्यंत अत्साहाच्या वातावरणात होळी साजरी होत आहे. बॉलीवुड सेलेब्स देखील यात मागे नाही. परंतु टीव्ही सेलेब्सचा होळी पार्टयांमधील अंदाच नेहमीच चर्चेत असतो. डान्स, मस्ती आणि धम्माल करताना वेग-वेगळ्या रंगात रंगलेल्या या कलाकारांना ओळखले देखील अवघड असते. आज आपण एक नजर टाकूनयात टीव्ही सेलेब्सच्या गेल्या वर्षीच्या होळी पार्टीवर


पुढील स्लाइढवर पाहा, होळी पार्टीमध्ये असा असतो टीव्ही स्टार्सचा अंदाज...

बातम्या आणखी आहेत...